इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये शिकाऊ उमेदवार पदाच्या ५०० जागा

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये शिकाऊ उमेदवार पदाच्या ५०० जागा

✍ पद : शिकाऊ उमेदवार टेक्निकल नॉन टेक्निकल

✍ पदसंख्या : एकूण ५०० जागा

✍ वेतन श्रेणी : सरकारी नियमानुसार

✔ शैक्षणिक पात्रता : ८ वी, आयटीआय. पदविका, इतर

➡ वयोमर्यादा :  किमान १८ ते कमाल २४ वर्ष

✈ परीक्षा केंद्र : मुंबई, पणजी

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २० मार्च २०२०
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये शिकाऊ उमेदवार पदाच्या ५०० जागा

Leave a Comment