एलआयसी मध्ये विविध सहाय्यक पदाच्या २१८ जागा

एलआयसी मध्ये विविध सहाय्यक पदाच्या २१८ जागा

✍ पद : सहाय्यक अभियंता, सहाय्यक आर्किटेक्ट, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी

✍ पदसंख्या : एकूण २१८ जागा

✍ वेतन श्रेणी : लमसम रु. ५७,०००/-

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित पदवी, उच्च पदवी, अनुभव

➡ वयोमर्यादा :  किमान २१ ते कमाल ३० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ७००/- मागासवर्गीय : रु. ८५/-

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १५ मार्च २०२०

एलआयसी मध्ये विविध सहाय्यक पदाच्या २१८ जागा

Leave a Comment