बीएसएफ मध्ये विविध पदाच्या ३१७ जागा (BSF 317 Post)

बीएसएफ मध्ये विविध पदाच्या ३१७ जागा, BSF 317 Post

✍ पद : सब इन्स्पेक्टर, हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल

✍ पदसंख्या : एकूण ३१७ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ३,४ आणि ६ प्रमाणे

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, बारावी, पदवी, अनुभवं, इतर प्रमाणपत्र

➡ वयोमर्यादा : किमान २०/२२ ते २५/२८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : रु. २००/- आणि रु. १००/-

⏰ ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १६ मार्च २०२०
BSF 317 Post

Leave a Comment