DRDO – ITI Apprentice Trainee – 116 Post

DRDO – ITI Apprentice Trainee – 116 Post

DRDO-Combat Vehicles Research and Development Establishment मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ११६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ मार्च २०२० आहे.

प्रशिक्षणार्थी (ITI Apprentice Trainee) : ११६ जागा

सुतार (Carpenter) : ०२ जागा

कोपा (COPA) : २३ जागा

ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल (Draughtsman-Mechanical) : ०५ जागा

इलेक्ट्रीशियन (Electrician) : २० जागा

इलेक्ट्रॉनिक्स (Electronics) : ०२ जागा

फिटर (Fitter) : ३३ जागा

मशिनिस्ट (Machinist) : ११ जागा

मेकॅनिक-मोटर वाहन (Mechanic-Motor Vehicle) : ०५ जागा

पेंटर (Painter) : ०२ जागा

प्लंबर (Plumber) : ०२ जागा

टर्नर (Turner) : ०५ जागा

वेल्डर (Welder) : ०६ जागा

 

शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेडमधील आय.टी.आय. पात्रता

वयाची अट : ०१ मार्च २०२० रोजी १८ वर्षे ते २७ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ७,७००/- रुपये ते ८,०५०/- रुपये

नोकरी ठिकाण : चेन्नई (तामिळनाडू)

 

 
DRDO – ITI Apprentice Trainee – 116 Post

Leave a Comment