लातूर येथे विविध पदांच्या २४ जागा (Latur ZP – 24 Post)

Latur ZP – 24 Post

लातूर येथे विविध पदांच्या २४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ मार्च २०२० आहे. मुलाखत दिनांक ०६ मार्च २०२० रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

 

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ०९ जागा

शैक्षणिक पात्रता : बी.ए.एम.एस. पदवी

 

डायलिसिस टेक्निशियन (Dialysis Technician) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) विज्ञान शाखेतून १२ वी परीक्षा उत्तीर्ण आणि डिप्लोमा ०२) डायलिसिस तंत्रज्ञान मधील कोर्स प्रमाणपत्र ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.

 

टी.बी.एन.व्ही. (TBNV) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.

 

वरील सर्व पदांकरिता वयाची अट : १८ वर्षे ते ६५ वर्षे

वरील सर्व पदांकरिता अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक : १३ मार्च २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, एनएचएम सेल, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, लातूर.

 

हृदयरोगतज्ञ (Cardiologist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : कार्डिओलॉजी मध्ये डी.एम. पदवी

 

स्त्रीरोगतज्ञ (Gynecologist) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.डी./ एम.एस. स्त्रीरोगशास्त्र/ डी.जी.ओ./ डी.एन.बी. पदवी

 

बालरोग तज्ञ (Pediatrician) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.डी. बालरोगतज्ञ/ डी.सी.एच./ डी.एन.बी. पदवी

 

मनोविकार तज्ञ (Psychiatrist) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.डी. मानसोपचार/ डी.पी.एम./ डी.एन.बी. पदवी

 

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer-Full/ Part Time) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. पदवी

 

उर्वरित सर्व पदांकरिता वयाची अट : १८ वर्षे ते ७० वर्षे

उर्वरित सर्व पदांकरिता मुलाखत दिनांक : ०६ मार्च २०२० रोजी सकाळी ११:०० वाजता

 

मुलाखतीचे ठिकाण : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद लातूर.

 

शुल्क : १५०/- रुपये [मागासवर्गीय – १००/- रुपये]

 
लातूर येथे विविध पदांच्या २४ जागा (Latur ZP – 24 Post)

Leave a Comment