MPSC 2020 PSI-STI-Assistant परीक्षा 2020 – एकूण 806 जागा

MPSC 2020 PSI-STI-Assistant परीक्षा 2020 – एकूण 806 जागा

MPSC दुय्यम सेवा परीक्षा 2020

जाहिरात क्र.:  05/2020
पदाचे नाव  : सहायक कक्ष अधिकारी गट-ब

राज्य कर निरीक्षक गट-ब,

पोलीस उप निरीक्षक गट-ब

पद संख्या : 806
शैक्षणिक अहर्ता : पदवीधर किंवा पदवीस बसलेले.
अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 मार्च 2020
वेतन श्रेणी : एस १४ रु. ३८,६००-१,२२,८००/- अधिक भत्ते
वयोमर्यादा : (मागासवर्गीय & अनाथ: 05 वर्षे सूट)

  1. पद क्र.1: 01 जून 2020 रोजी 18 ते 38 वर्षे
  2. पद क्र.2: 01 मे 2020 रोजी 18 ते 38 वर्षे
  3. पद क्र.3: 01 जून 2020 रोजी 19 ते 31 वर्षे
परीक्षा केंद्र :
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा केंद्र ( ३७ )
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १९ मार्च २०२०
Fee:  खुला प्रवर्ग: ₹374/- 

(मागासवर्गीय & अनाथ: ₹274/-)

 
पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) 67
2 राज्य कर निरीक्षक (गट-ब) 89
3 पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) 650
Total 806

शारीरिक पात्रता (पोलीस उपनिरीक्षक): 

पुरुष महिला
ऊंची- 165 से.मी ऊंची- 157 से.मी
छाती- 79 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त
परीक्षा: 

अ.क्र. परीक्षा  दिनांक
1 पूर्व परीक्षा 03 मे 2020
2 मुख्य परीक्षा सयुक्त पेपर क्र.1  06 सप्टेंबर 2020
3 पेपर क्र.2 – पोलीस उपनिरीक्षक 13 सप्टेंबर 2020
4 पेपर क्र.2 – राज्य कर निरीक्षक 27 सप्टेंबर 2020
5 पेपर क्र.2 – सहाय्यक कक्ष अधिकारी 04 ऑक्टोबर 2020 

 
Leave a Comment