मागेल त्याला शेततळे 2020 – Magel Tyala Shetale 2020

🔴🔴 महत्वाची सूचना 🔴🔴

मागेल त्याला शेततळे २०२०

मागेल त्याला शेततळे 2020 – Magel Tyala Shetale 2020

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
योजनेचे नाव : मागेल त्याला शेततळे
योजने बद्दलचा शासन निर्णय : शेततळे – 2016/प्र.क्र. 1 (74)/रोहयो-5 दिनांक 17 फेब्रुवारी 2016
योजनेचा प्रकार : वैयक्तिक लाभाची योजना
योजनेचा उद्देश : संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करणेसाठी शेतक­यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होवून शेतक­यांचे जीवनमान उंचावण्यास मदत.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्वच प्रवर्गातील शेतक­यांसाठी. (मागील 5 वर्षात ण्क वर्ष तरी 50 पैशापेक्षा कमी पैसे वारी जाहीर झ्रालेल्या गावामधील लाभार्थी या योजनेसाठी पात्र राहतील.) कोकण विभाग वगळुन.
योजनेच्या प्रमुख अटी :
  • 1) शेतक­यांकडे त्याच्या नावावर कमीत कमी 0.60 हेक्टर जमीन असावी. यात कमाल मर्यादा नाही.
  • 2) लाभार्थी शेतक­याची जमीन शेतळयाकरिता तांत्रिक दृष्टया पात्र असणे आवश्यक राहिल. जेणेकरून पावसाचे वाहणारे पाणी शेततळयामध्ये भरणे अथवा पुर्नभरण करणे शक्य होईल.
  • 3) यापूर्वी अर्जदाराने शेततळे, सामुदायिक शेततळे अथवा भात खाचरा सोबत तयार होणारी बोडी या घटकांचा शासकीय योजनांमधून लाभ घेतलेला नसावा.
आवश्यक कागदपत्रे :
  • 1) जमिनीची 7/12
  • 2) 8 अ चा उतारा
  • 3) दारिद्र रेषेखालील कार्ड/ आत्महत्याग्रस्त कुटूंबाच्या वारसाचा दाखलादिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : अनुदान (कमाल मर्यादा रुपये 50000/-)
अर्ज करण्याची पद्धत :
  • ऑनलाईन (संगणकीय प्रणालीव्दारे)
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 3 महिने
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : तालुका कृषि अधिकारी कार्यालय
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: www.aaplesarkar.maharashtra.gov.in

हा संदेश सर्व गावातील सर्व ग्रुपवर प्रसारित करा जेणेकरून पात्र शेतकरी बांधवांना फायदा होईल.

मागेल त्याला शेततळे 2020 – Magel Tyala Shetale 2020

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

 

Leave a Comment